ब्रेकिंग : भारतीय संघाला मोठा धक्का, फिट झालेल्या हार्दिक पांड्याची माघार; BCCI ने त्याला खेळण्यापासून रोखले, नेमकं काय घडलं?

Hardik Pandya ruled out of Afghanistan ODI series: भारतीय क्रिकेट संघाला अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.
Hardik Pandya ruled out of Afghanistan ODI series

Hardik Pandya ruled out of Afghanistan ODI series

esakal

Updated on

Why Hardik Pandya is not playing against Afghanistan? अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी हार्दिक पांड्या व रोहित शर्मा, यांच्या तंदुरुस्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही स्टार खेळाडू तीन सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले गेले. पण, आताच्या घडीला हाती आलेल्या वृत्तानुसार हार्दिकला या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू पुर्णपणे तंदुरुस्त होता, परंतु BCCI ने त्याला खेळण्यापासून रोखले आहे. नेमकं काय कारण, हे जाणून घेऊयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com