

IND vs ENG ODI
esakal
England Announce 16-Member ODI Squad Against India: भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या संघात काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली असून, दुखापतीतून सावरलेल्या काही अनुभवी खेळाडूंचे पुनरागमनही झाले आहे.