प्रणाली कोद्रे

मी प्रणाली कोद्रे, सध्या ई-सकाळमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. खेळांबद्दल आवड असल्याने त्याबद्दल लिहायला आवडते. त्यामुळे क्रीडा संदर्भात बातम्या करण्याला माझे प्राधान्य आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी मी बीए इंग्रजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले असून पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय फ्रेंच भाषेचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण झालेला आहे. मीडिया क्षेत्रातील अनुभव मी 2018 पासून मीडिया क्षेत्रात काम करत आहे. यापूर्वी मी महास्पोर्ट्स येथे ४ वर्षे काम केले असून आता २०२३ पासून सकाळ माध्यमात काम करत आहे.
Connect:
प्रणाली कोद्रे
आणखी वाचा