Gurnoor Brar ruled out of India vs New Zealand 5th ODI
esakal
Who will replace Gurnoor Brar in India's Playing XI? न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियात बदल करण्यात आला, परंतु हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय ठरला. मालिकेतील ३ सामन्यातं प्रभावी गोलंदाजी करून ९ विकेट्स घेणाऱ्या गुरनूर ब्रार याला पाचव्या वन डे सामन्यापूर्वी संघातून रिलिज केले गेले. गुरगूनरला १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या IND vs NZ कसोटी मालिकेसाठीच्या संघात बोलावणे आले आहे. त्यामुळे तो पाचव्या वन डे सामन्यासाठी उपलब्ध नसेल. मग, त्याच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल?