

IND vs AFG
esakal
IND vs AFG: न्यू चांदीगड येथील मुळलापूर येथील एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. भारताच्या ५६४ धावांच्या डोंगरायएवढ्या आव्हाणचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव १५२ धावांवर आटोपला असून न भारतीय संघाने या सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात ४१२ धावांची प्रचंड मोठी महाआघाडी मिळाली आहे.