IND vs WI 2nd T20: आज भारत-वेस्ट इंडिजचा सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

IND vs WI 2nd T20 LIVE Streaming: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा टी-२० सामना आज कुठे आणि किती वाजता पाहता येणार? LIVE Streaming, टॉसची वेळ आणि TV चॅनेलची माहिती जाणून घ्या.
IND vs WI 2nd T20 LIVE Streaming

IND vs WI 2nd T20 LIVE Streaming

esakal

Updated on: 

IND vs WI 2nd T20 LIVE Streaming: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (९ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत उतरला आहे.

पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना आज रंगणार आहे. मात्र, आज भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com