India and West Indies fined by ICC for slow over rate
esakal
India and West Indies fined by ICC for slow over rate : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. दुसऱ्या वन डे सामन्यात तर दोन्ही संघांनी ४०० पार धावा कुटल्या.. भारतीय संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली, पण तिसऱ्या वन डेतील विजयाने वेस्ट इंडिजने मनोबल नक्कीच उंचावले असेल. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) दोन्ही संघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नेमकं काय घडलं?