Sourav Ganguly: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ होताच सौरव गांगुलींचा भारतीय गोलंदाजीवर सवाल! कुलदीप यादव किंवा मानव सुथारला संघात का घेतलं नाही?

Ganguly Says India Needs a Quality Spinner to Win Overseas Tests: वेलिंग्टन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले. कुलदीप यादव आणि मानव सुथारला संधी का दिली नाही, असा सवाल करत त्याने संघ व्यवस्थापनाला फिरकी गोलंदाजांच्या निवडीवरून सुनावलं.
Sourav Ganguly

Sourav Ganguly

esakal

Updated on: 

Ganguly Says India Needs a Quality Spinner to Win Overseas Tests: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना अनिर्णित राहिला. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असल्यामुळे भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे.

मात्र, पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. यावर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

Loading content, please wait...