IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

MITCHELL SANTNER IS RUNNING THE SHOW, 3 wickets in 11 balls : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात यजमान संघाचा फिरकीपटू मिचेल सँटनरने भारतीय फलंदाजीला मोठे धक्के दिले. क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात सँटनरने अवघ्या ११ चेंडूंत तीन विकेट्स घेत भारताला अडचणीत आणले.
Mitchell Santner takes three wickets in 11 balls against India

Mitchell Santner takes three wickets in 11 balls against India

Updated on: 

Mitchell Santner takes three wickets in 11 balls against India: मिचेल सँटनरच्या अचूक फिरकीसमोर भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले आणि सामन्यात न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन केले. सँटनरने श्रेयस अय्यरला त्रिफळाचीत करत भारताला महत्त्वाचा धक्का दिला. त्यानंतर अक्षर पटेलची विकेटही त्याने मिळवली. अक्षरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सीमारेषेवर फिन अॅलनने अप्रतिम झेल टिपला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com