PSL : पाकड्यांचा जर्सीतही झोल... पहिल्याच सामन्यात रंग उडाला, गोलंदाजाचे हात गुलाबी... चेंडूही गुलाबी... Video Viral

Concerns Over PSL Management and Quality: PSL 2026 च्या पहिल्याच सामन्यात जर्सीचा रंग चेंडूवर लागल्याने मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर लीग ट्रोल होत असून व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे स्पर्धेच्या दर्जावरही चर्चा सुरू झाली आहे.
PSL

PSL

esakal

Updated on

Pakistan Super League (PSL) 2026: क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकत हे जरी खर असेल तरीही पाकिस्तान एवढे विचित्र प्रकार पाहायला तर मिळताच नाही.पाकिस्तान सुपर लीग (PSL) ची सुरुवात गुरुवारी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर झाली, लिग सुरू होताच नव नवीन झोल पण सुरू झालेत. कुठ जर्सीतच झोल तर बॉलचा रंगच उडाला. अस फक्त पाकिस्तानमध्येच होऊ शकत. जर्सीच्या दर्जावरही प्रश्न पडला असून सोशल मीडियावर पाकिस्तानी लिग (PSL) ट्रोल होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com