धक्कादायक! Shreyas Iyer मुळे गौतम गंभीरचं पितळ उघडं पडलं; माजी खेळाडूच्या हाती आयतं कोलीत दिलं, मग त्याने झोडून काढलं...

Shreyas Iyer selection Aakash Chopra : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयात श्रेयस अय्यरने खारीचा वाटा उचलला.
shreyas iyer
shreyas iyeresakal
Updated on

India vs England 1st ODI : श्रेयस अय्यरने कालच्या विजयात श्रेयस अय्यरने महत्त्वाची खेळी केली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवल्यानंतर श्रेयस भारतीय संघातून बरेच दिवस बाहेर होता आणि नागपूरचा सामना हा त्याच्यासाठी पुनरागमनाचा होता. या सामन्यात त्याने ३६ चेंडूंत ५९ धावांची खेळी करून भारताला इंग्लंडवर विजय मिळवण्यात मदत केली. अय्यरने या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर याला सलग दोन षटकार खेचले. भारताचे दोन्ही सलामीवीर १९ धावांवर माघारी परतले असताना श्रेयस मैदानावर आला आणि त्याने शुभमन गिलसोबत टीम इंडियाचा डाव सावरून संघाला १६ षटकांत ३ बाद ११३ धावांपर्यंत पोहोचवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com