SL vs WI 2nd Test : श्रीलंकेला मोठा धक्का! 4 खेळाडू एकाचवेळी संघाबाहेर; दुसऱ्या कसोटीपूर्वी संकट

Sri Lanka Hit by Four Major Absences Before Second Test: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. दुखापत आणि आजारपणामुळे चार खेळाडू संघाबाहेर गेले असून संघाची निवड मोठ्या अडचणीत आली आहे.
SL vs WI 2nd Test

SL vs WI 2nd Test

esakal

Updated on

Sri Lanka Hit by Four Major Absences Before Second Test: वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटीपूर्वी श्रीलंकेचे ४ खेळाडू दुखापत आणि आजारपणामुळे संघाबाहेर गेले असून, वेगवान गोलंदाजी विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. श्रीलंकेला पूर्वी जाहीर केलेल्या १७ सदस्यीय गटाऐवजी १३ सदस्यीय संघातून आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ निवडावा लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com