टीम इंडिया नंबर १ ! झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील विजयानंतर इंग्लंडला मागे फेकले

ICC Men's T20I team rankings latest update: झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सलग दोन सामने जिंकत भारताने केवळ मालिका खिशात घातली नाही, तर आयसीसी पुरुष ट्वेंटी-२० क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानही पटकावले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने हरारे येथे २-० अशी अभेद्य आघाडी घेत इंग्लंडला मागे टाकत पुन्हा नंबर वन बनण्याचा मान मिळवला.
India regain No.1 ICC T20I ranking after Zimbabwe series

India regain No.1 ICC T20I ranking after Zimbabwe series

Updated on

India regain No.1 ICC T20I ranking after Zimbabwe series: भारतीय संघ आयसीसी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा पटकावले. भारतीय संघाने शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आणि आज आयसीसी ट्वेंटी-२० संघांमध्ये भारत नंबर १ ठरला... भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत ९० धावांनी विजय मिळवले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा हा पहिलाच मालिका विजय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com