Viral Video : फॅन मैदानावर लाडक्या खेळाडूला भेटायला आला अन् कॅप चोरून पळाला; KKR च्या खेळाडूसोबत नेमकं काय घडलं?

Fan steals Rahmanullah Gurbaz cap viral video: अफगाणिस्तान ट्वेंटी-२० लीगमध्ये क्रिकेट चाहत्याने केलेल्या एका विचित्र कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Fan steals Rahmanullah Gurbaz cap viral video

Fan steals Rahmanullah Gurbaz cap viral video

esakal

Updated on

Rahmanullah Gurbaz fan incident Afghanistan T20 League: सामना सुरू असताना आपल्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी सुरक्षारक्षकांची पर्वा न करता मैदानावर चाहत्यांनी घेतलेली धाव, ही काही नवीन गोष्ट नाही. पण, अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या ट्वेंटी-२० लीगमध्ये एक हास्यास्पद गोष्ट घडली. फॅन आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला भेटायला मैदानावर आला खरा, परंतु सुरक्षारक्षकाला पाहताच तो खेळाडूची कॅप घेऊन पळून गेला. त्याची ही कृती पाहून क्रिकेटपटूला नेमकं काय करावं, हेच काहीक्षणासाठी कळेनासे झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com