Virat Kohli Records: विराट कोहलीने इतिहास रचला, IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला; पाकड्या शोएब मलिकचाही मोडला विक्रम

Virat Kohli surpasses Shoaib Malik T20 runs stats: विराट कोहलीने पुन्हा एकदा इतिहास रचत आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने पाकिस्तानच्या शोएब मलिकचाही विक्रम मोडला.
Virat Kohli becomes the first batter in IPL history to cross 4000 runs in chases.

Virat Kohli becomes the first batter in IPL history to cross 4000 runs in chases.

esakal

Updated on

Virat Kohli IPL history records and achievements list: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ६ विकेट्स राखून पराभव करत स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली आहे. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकी भागीदारीने विजयाचा पाया रचला. विराटने नाबाद ६९ आणि देवदत्तने ६१ धावांची खेळी केली. या दोघांनी शतकी भागीदारी करत विजयाचा मार्ग सुकर केला. कर्णधार रजत पाटीदारनेही ( ३१) आक्रमक फटकेबाजी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com