Who is Khilan Patel? वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टारचा पहिलाच ट्वेंटी-२० सामना... ८ Six, ६ Fours अन् ८४ धावांची वादळी खेळी

Khilan Patel scores 84 off 29 balls in SMAT 2026: भारतीय क्रिकेटला आणखी एक आक्रमक युवा फलंदाज मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भारताच्या २०२६ अंडर-१९ वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या खिलान पटेलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या पहिल्याच T20 सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली.
Who is Khilan Patel Gujarat cricketer

Khilan Patel Announces Arrival in Style! 8 Sixes, 6 Fours in a Stunning 84-Run Knock

esakal

Updated on: 

Who is Khilan Patel Gujarat cricketer? १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टार खेळाडू खिलान पटेल याने शनिवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच ट्वेंटी-२० सामन्यात गुजरातकडून खेळताना त्याने ओदिशाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार उर्विल पटेल ( Urvil Patel) यानेही अर्धशतक झळकावताना संघाला ९ बाद २५० धावांपर्यंत पोहोचवले. पण, सहाव्या क्रमांकावर आलेल्या खिलानची खेळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.

Loading content, please wait...