Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

Why did Harmanpreet Kaur resign as India captain? भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठा नेतृत्वबदल झाला आहे. हरमनप्रीत कौरने भारताच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
Why did Harmanpreet Kaur resign as India captain

Why did Harmanpreet Kaur resign as India captain

esakal

Updated on: 

Harmanpreet Kaur resignation reason after Guwahati meeting: आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकून भारतीय महिला संघ काही दिवसांपूर्वीच मायदेशात परतला होता आणि सोमवारी अचानक हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. सोमवारी गुवाहाटी येथे BCCIची भारतीय महिला संघासोबत आढावा बैठक झाली. या बैठकीला हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार उपस्थित होते. BCCI सचिव देवजीत सैकिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हरमनप्रीतच्या कर्णधारपदाचे भवितव्य आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com