Vinesh Phogat: "ही दुसरी कुणी व्यक्ती असती तर..." विनेश फोगाटप्रकरणी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

Supreme Court Gives Relief to Vinesh Phogat: सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या याचिकेनंतरही तिला मोठा दिलासा मिळाला.
Vinesh Phogat

Vinesh Phogat

esakal

Updated on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडूनही भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी उच्च न्यायालयाकडून विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणीत खेळण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र यानंतर भारतीय कुस्ती संघटनेने विनेश फोगाटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com