esakal | Latest IPL 2021 News | IPL 2021 Highlights, Schedule, Point Table, Live scorecard, IPL Breaking News in Marathi | ताज्या आयपीएल 2021 बातम्या - esakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK-win-IPL-2021
IPL 2021 FINAL मध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघावर २७ धावांनी विजय मिळवला आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. फाफ डू प्लेसिसच्या दमदार ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर CSK ने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९२ धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान KKR च्या फलंदाजांना पेलता आले नाही. सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५०) आणि शुबमन गिल (५१) यांनी संघाला दमदार सलामी मिळव
CSK vs KKR
IPL 2021, CSK vs KKR Final : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने मोठी चूक केली.
IPL FINAL Video: MS धोनीने कॅच घेण्यासाठी  मारली उडी अन्...
IPL 2021 Final CSK vs KKR: महेंद्रसिंग धोनीच्या CSK ने फायनलमध्येही दमदार कामगिरी करत प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९२ धावा केल्या आणि KK
Faf du Plessis
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या फायनल लढतीत चेन्नई सुपर किंग्जच्या फाफ ड्युप्लेसिसने अनुभवाची झलक दाखवून दिली. त्याच्या 59 चेंडूतील 86
IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी
IPL 2021 FINAL CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये विजेतेपदाची लढत सुरू आहे. या स्पर्धेत आज कोलकाताने
CSK vs KKR
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनल रंगली आहे. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉ
MS Dhoni
IPL 2021 FINAL CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये विजेतेपदाची लढत सुरू आहे. KKR ने नाणेफेक जिंकत प्र
CSK-Team
IPL 2021 FINAL
IPL 2021 FINAL CSK vs KKR: यंदाच्या हंगामातील अंतिम सामना कोलकाता विरूद्ध चेन्नई या संघांमध्ये रंगणार आहे. IPL च्या इतिहासात चेन्नईकडे ३ तर कोलकाताकडे २ ट्रॉफी आहेत. त्यामुळे आज चेन्नई विजेतेपदाचा चौकार लगावणार की कोलकाता चेन्नईची बरोबरी करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
IPL FINAL: KKRच्या 'या' ५ क्रिकेटपटूंवर असेल फॅन्सचं लक्ष
IPL 2021 FINAL
IPL 2021 FINAL CSK vs KKR: यंदाच्या हंगामातील अंतिम सामना चेन्नई विरूद्ध कोलकाता या संघांमध्ये रंगणार आहे. IPL स्पर्धेच्या इतिहासात चेन्नईच्या नावावर ३ तर कोलकाताच्या नावावर २ विजेतेपदं आहेत. त्यामुळे आज कोलकाता चेन्नईची बरोबरी करणार की CSK विजेतेपदाचा चौकार लगावणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष
CSK vs KKR
ipl
दुबई : कोरोनामुळे भारतात अर्धवट राहिलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या अंकाचा उद्या समारोप होत आहे. भारतात उद्या सर्वत्र दसऱ्याचा सण साजरा होत असताना दुबईमध्ये विजेतेपदाचे सोने कोण लुटणार, याची उत्सुकता वाढली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला चौथ्यांदा, तर कोलकत्याला तिसऱ्यांदा विजेतेपदाची संधी आह
चेन्नईला चौथ्यांदा, तर कोलकत्याला तिसऱ्यांदा संधी
Trevor Bayliss appointed as a head coach of KKR
IPL 2021
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने ३ गडी राखून विजय मिळवला आणि फायनलचं तिकीट मिळवलं. १३६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनीही दमदार कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरने ५५ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते. गिलला अर्
Shafali-Throw
IPL 2021
Shafali Verma in WBBL 2021: भारतीय खेळाडूंना IPL वगळता इतर देशांच्या टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, भारताच्या महिला क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या वुमन्स बीग बॅश लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वुमन्स बीग बॅश लीग स्पर्धे
कोलकाता नाइट रायडर्स
क्रीडा
शारजाह : विजय मिळविल्यानंतर, शतक झळकावल्यानंतर किंवा विकेट घेतल्यानंतर प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने आनंद व्यक्त करीत असतात. तसेच बाद झाल्यानंतर काही खेळाडू भर मैदानात आपला रागही व्यक्त करीत असतात. राग व्यक्त करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआये कोलकाता खेळाडू दिनेश कार्तिकवर क
Team-India-Jersey-Burj-Khalifa
IPL 2021
T20 World Cup 2021 स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. युएईमध्ये आता IPL च्या शेवटच्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. हे सामने संपल्यानंतर विश्वचषकाच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. यंदाच्या T20 विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण असे असले तरी कोरोनाच्या भीतीपोटी ही स्पर्धा भारताबा
चेन्नई सुपर किंग्स
क्रीडा
मंबई : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अंतिम सामने खेळणाऱ्या संघांपैकी एक संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स होय. आजवर या संघाने आठ अंतिम सामने खेळले असून, तीन वेळा विजय पटकाविला आहे. तर तब्बल पाच वेळा पराभवाचा सामना करावा लागला. यंदा चेन्नई नवव्यांदा अंतिम सामना खळणार आहे. प्रतिस्पर्धी संघ केकेआर
Team-India
IPL 2021
भारतीय संघ सध्या IPL मध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेनंतर टीम इंडिया T20 World Cup खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे सांगितलं जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपला कार्यकाळ वाढवू नये अशी विनंती त्यां
Ashwin-Sanjay-Manjrekar
IPL 2021
IPL 2021 DC vs KKR: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीच्या संघावर ३ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीचा प्रवास पराभवासह संपुष्टात आला तर कोलकाताने चेन्नईविरूद्ध फायनलचं तिकीट मिळवलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १३५ धावा केल्या होत्या. कोलकाताने हे आव्हाना शेवटच्या षटकात
अश्विनच्या 'या' चुकीमुळे दिल्लीचं फायनलचं स्वप्न भंगलं - गावसकर
IPL 2021
IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: दिल्लीविरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाता संघाने थरारक विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या ३६ धावांच्या जोरावर २० षटकात १३५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५१) आणि शुबमन गिल (४६) यांच्या जोडी
IPL 2021: KKR ने केली 'दिल्ली' काबीज; CSK शी खेळणार फायनल!
IPL 2021
IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये आज सेमीफायनलचा सामना झाला. यात कोलकाताने दिल्लीवर ३ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. दिल्लीच्या संघाने शिखर धवनच्या ३६ धावांच्या जोरावर २० षटकात १३५ धावा केल्या होत्या. KKR ने सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५
Venkatesh-Iyer-Six
IPL 2021
IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: सलामीवीर शिखर धवनची संयमी ३६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरची ३०* धावांची खेळी याच्या जोरावर दिल्लीने कोलकाताविरूद्ध २० षटकात १३५ धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्लीकरांना अपेक्षित फटकेबाजी करत
Stoinis-Clean-Bowled
IPL 2021
IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: शिखर धवनची संयमी ३६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरची नाबाद ३० धावांची खेळी याच्या जोरावर दिल्लीच्या संघाने कोलकाताविरूद्ध २० षटकात १३५ धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना अपेक्षि
Shikhar-Dhawan-Six
IPL 2021
IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR Video: कोलकाताविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक गमावली. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन षटकात हा निर्णय चांगला ठरताना दिसला. पण तिसऱ्या षटकात दिल्लीच्या सलामीवीरांनी हल्लाबोल क
Virat-Kohli-Rohit-Sharma-Jersey
IPL 2021
T20 World Cup 2021 ला १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. सध्या युएईमध्ये IPL च्या शेवटच्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. हे सामने संपल्यानंतर वर्ल्ड कपचे सामने रंगणार आहेत. यंदाच्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण असे असले तरी कोरोनाच्या भीतीपोटी ही स्पर्धा भारताबाहेर युएई आणि ओमान
BCCI ने ट्विटरवर पोस्ट केला फोटो
"विराट, मॅक्सवेल अन्..."; RCBने 'या' खेळाडूंना रिटेन करावं
IPL 2021
IPL 2021 RCB vs KKR: विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला बाद फेरीत कोलकाताकडून पराभूत व्हावे लागले. स्पर्धा संपल्यानंतर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहली आधीच सांगितलं होतं. त्यामुळे काल RCBचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराटने कर्णधारपद सोडलं. मी जर RCB संघाचा मालक असतो तर मी विराटल
IPL 2021 | "विराट, मॅक्सवेल अन्..."; RCBने 'या' खेळाडूंना रिटेन करावं RCB Retention: डिव्हिलियर्सला संघात रिटेन न करण्याचा दिला सल्ला RCB Retention Gautam Gambhir Virat Kohli Glenn Maxwell AB De Villiers Yuzvendra Chahal Harshal Patel vjb 91
RCB-Dressing-Room-Emotional
IPL 2021
IPL 2021 Eliminator: विराट कोहलीच्या RCB संघाला कोलकाताकडून पराभूत व्हावे लागले. RCB चा कर्णधार म्हणून हा विराटचा शेवटचा सामना ठरला. विराटने या सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नाही. विराटच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने शेवटच्य
Delhi-Capitals
IPL 2021
IPL 2021 DC vs KKR: स्पर्धेत आज Qualifier 2 साठीचा सामना रंगणार आहे. प्ले ऑफच्या फेरीतील हा महत्त्वाचा सामना आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीचा संघ चेन्नईकडून पराभूत झाला, पण साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. त्यामुळे बंगळुरूविरूद्ध विजय मिळवणाऱ्या कोलकाता संघाश
फायनलच्या तिकिटासाठी आज दिल्ली विरूद्ध कोलकाता रंगणार सामना
'अशा खेळाडूला संघात ठेवायचंच कशासाठी?'; लाराचा संतप्त सवाल
IPL 2021
IPL 2021 RCB vs KKR: विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला बाद फेरीत कोलकाताकडून पराभूत व्हावे लागले. स्पर्धा संपल्यानंतर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहली आधीच सांगितलं होतं. त्यामुळे काल RCBचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराटने कर्णधारपद सोडलं. मी जर RCB संघाचा मालक असतो तर मी विराटल
go to top