Sports News: १७ वर्षांखालील मुलींचा विजय: महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून मात; ईश्वरी अवसरेच्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या जिंकण्याची शर्यत मजबूत

Ishwari Avsare’s Unbeaten 74 Leads the Charge: मुंबईत सुरू असलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.
Sports News

Sports News

esakal

Updated on

पुणे: मुंबईत सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील मुलींच्या गटाच्या पश्चिम विभागीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत ईश्वरी अवसरेची नाबाद अर्धशतकी खेळी आणि अक्षया जाधवच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर आठ गडी राखून विजय प्राप्त केला. महाराष्ट्राचा हा सलग तिसरा विजय ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com