Australian Open: सिडनीमध्ये पी. व्ही. सिंधूचा थरार! चीनच्या खेळाडूचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत; पण पुढचा सामना 'या' तगड्या प्रतिस्पर्ध्याशी!

PV Sindhu Enters Australian Open Semifinals: पी. व्ही. सिंधूने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 मध्ये दमदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. तर तन्वी शर्माचे स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
Australian Open

Australian Open

esakal

Updated on

सिडनी : दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. तर युवा खेळाडू तन्वी शर्मा हिचे मात्र पराभवामुळे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com