Stephen Eustáquio : युस्ताक्वियो याचा फुटबॉलमधील प्रेरणादायी प्रवास; पोर्तुगालमधून कॅनडाच्या विश्वकरंडक संघात स्थान

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या राउंड ऑफ ३२ लढतीत कॅनडाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्टीफन युस्ताक्वियो याचा प्रवास खूपच प्रेरणादायी, तेवढाच भावनिकही.
Stephen Eustáquio

Stephen Eustáquio

sakal

Updated on

लॉस एंजेलिस - विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या राउंड ऑफ ३२ लढतीत कॅनडाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्टीफन युस्ताक्वियो याचा प्रवास खूपच प्रेरणादायी, तेवढाच भावनिकही आहे. या पोर्तुगीज वंशाच्या फुटबॉलपटूने अडथळ्यांतून वाट शोधत संघासाठी हीरो बनण्याइतपत मजल मारली.

लॉस एंजेलिस शहर चित्रपट दुनियेतील हॉलीवूडचे माहेरघर आहे. याच शहरात युस्ताकियो याच्या फुटबॉल कारकिर्दीने छानपैकी वळण घेतले. संधीसाधू गोलमुळे २९ वर्षीय मेहनती फुटबॉलपटू कॅनडियन्सच्या गळ्यातील ताईत बनला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com