FIFA World Cup

जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाची विश्वकरंडक स्पर्धा आता काही दिवसांवर आली आहे. आत्तापर्यंतच्या विश्वकरंडक स्पर्धांच्या तुलनेत ही स्पर्धा सर्वांत मोठी असणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको असे तीन यजमान देश, ४८ संघ, १६ स्टेडियम, ३९ दिवस आणि १०४ सामने, अशी मोठी मेजवानी मिळणार आहे | FIFA World Cup 2026
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com