बुद्धिबळ विश्वविजेतेपदाचा नवा अध्याय आजपासून! विद्यमान विजेत्या गुकेशसमोर जावोखिर सिंदारॉव्हचे आव्हान

World Chess Championship : स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची लढत रंगणार आहे. यावेळी विद्यमान विजेत्या गुकेशसमोर जावोखिर सिंदारॉव्हचे आव्हान असणार आहे.
gukesh dommaraju
gukesh dommarajuesakal
Updated on: 

अनुपमा गोखले

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे सुरू होणाऱ्या विद्यमान जगज्जेता गुकेश आणि उझबेकिस्तानचा आव्हानवीर जावोखिर सिंदारॉव्ह यांच्यातील पटावरील युद्धाने बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे. ही लढत २४ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान होणार आहे.

Loading content, please wait...