TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

TasteAtlas Ranks Chingri Malai Curry Among World's Best Shrimp Dishes: TasteAtlas च्या जागतिक यादीत स्थान मिळवलेल्या चिंग्री मलाई करीचा इतिहास, नावामागील रहस्य आणि बंगाली खाद्यसंस्कृतीशी असलेले नाते जाणून घ्या.
TasteAtlas Ranks Chingri Malai Curry Among World's Best Shrimp Dishes

TasteAtlas Ranks Chingri Malai Curry Among World's Best Shrimp Dishes

sakal

Updated on

Chingri Malai Curry Fascinating Origin History: लोकप्रिय फूड गाईड TasteAtlas ने अलीकडेच जगातील सर्वोत्तम कोळंबी (श्रिंप) पदार्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बंगालमधील सुप्रसिद्ध चिंग्री मलाई करीला 11 वा क्रमांक मिळाला आहे. नारळाच्या दुधात शिजवलेली कोळंबी, त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला यांसारख्या मसाल्यांचा वापर आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण चव यामुळे हा पदार्थ बंगाली खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com