Homemade Soap
esakal
HOW TO MAKE HOMEMADE SOAP FOR WINTER SKINCARE: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची समस्या अनेकांना जाणवते. अशावेळी आपण वापरलेल्या साबणामुळे त्वचेचा कोरडेपणा आणखी वाढू शकतो. त्यामुळे अनेक जण घरगुती उपाय शोधत असतात. परंतु तुमच्या घरातील 'या' काही खास गोष्टींद्वारे तुम्ही घरच्या घरी साबण तयार करू शकतात. या साबणाने त्वचा एकदम मऊ होते. कसं बनवायचं जाणून घेऊया...