ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Grampanchayat Election एखाद्या ग्रामपंचायतीत आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर ओबीसींसाठी राखीव जागांची संख्या कमी केली जाऊ शकते. ग्रामपंचायत कायद्यात सुधारणांनंतर आयोगाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.
voting

voting

ESakal

Updated on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. State Election Commission Issues Fresh OBC Reservation Guidelines

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com