Latest Marathi News Update : जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात वन्यजीव धोक्यात, २ बिबटे मृतावस्थेत
Jalgaon: जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात वन्यजीव धोक्यात, २ बिबटे मृतावस्थेत आढळले
जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात वन्यजीव धोक्यात
जळगाव जामोदच्या सालबन जंगलात दोन बिबटे आढळले संशयास्पद मृत स्थितीत.
दोन्ही बिबट्यांच्या झुंझीत मृत्यू झाल्याचा वनविभागाचा दावा.
बिबट्या चा मृत्यू प्रकरण संशयाच्या भौवऱ्यात.