महाराष्ट्रात SIR नंतर २ कोटी ६ लाख मतदार ‘गायब’; काँग्रेसच्या १२ खासदारांचे भवितव्य धोक्यात? राहुल गांधींची आयोगावर टीका

Maharashtra SIR Draft Voter List : प्रारुप मतदारयादीतून २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांना या यादीतून वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच जवळपास २१.१४ टक्के मतदारांना प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे.
Maharashtra SIR, Maharashtra voter list

Maharashtra SIR, Maharashtra voter list

esakal

Updated on

नुकत्याच झालेल्या SIR अंतर्गत महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून जवळपास २ कोटी ६ लाख मतदारांना वगळण्यात आल्याची माहिती आहे. यावरूनच राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com