Maratha Reservation: राज्य सरकारचा मोठा निर्णय! ओबीसींच्या 'या' आठ योजना मराठा समाजाला लागू; वाचा संपूर्ण शासन निर्णय

Maratha Reservation Government Decision: इतर मागास वर्ग प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात आली आहे.
manoj jarange patil

manoj jarange patil

esakal

Updated on

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी एका दिवसाचे उपोषण केले होते. त्यानंतर अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या योजना ओबीसी समाजाला लागू आहेत, त्या योजना मराठा विद्यार्थ्यांनालागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी याबाबचा शासन निर्णय काढण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com