'या' नागरिकांना मोफत धान्य मिळणार, 'वन नेशन, वन रेशन कार्ड'द्वारे सुविधा; प्रशासनाचा मोठा निर्णय

One Nation, One Ration: राज्यात दुष्काळामुळे फटका बसलेल्या २६५ तालुक्यामधून स्थलांतर करणाऱ्या मजूर आणि नागरिकांना मोफत धान्य मिळणार आहे.
One Nation, One Ration

One Nation, One Ration

ESakal

Updated on: 

मुंबई : राज्यात दुष्काळामुळे फटका बसलेल्या २६५ तालुक्यामधून स्थलांतर करणाऱ्या मजूर आणि नागरिकांना राज्यातील कोणत्याही सोयीच्या रेशन दुकानातून मोफत धान्य उचलण्याची मुभा देणारी 'वन नेशन वन रेशन कार्ड' सुविधा काटेकोरपणे राबवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com