Mumbai

Latest Mumbai News in Marathi | महाराष्ट्राची राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबादेवीच्या नावावरून पडलेले हे शहर मराठी संस्कृतीचे केंद्र मानले जाते. मुंबईत दररोज नवनवीन घडामोडी, निर्णय आणि बदल घडत असतात. ज्यामध्ये मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन, राजकारण, गुन्हेगारी, वाहतूक, शिक्षण, हवामान अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. याबाबत सविस्तर माहिती, अचूक बातम्या आणि विश्वासार्ह अपडेट्स तुम्हाला मिळतील.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com