PM-Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता रखडणार? नवे नियम काय आहेत?

PM Kisan 23rd Installment Update: ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नसेल, त्यांना २३ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते किंवा त्यांना लाभ मिळण्यासाठी दिरंगाई होऊ शकते.
pm kisan yojna hapta

pm kisan yojna hapta

esakal

Updated on

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आहे. या योजनेचा २३ वा हप्ता रखडू शकतो. त्याचं कारण नवीन नियम. सरकारने आता युनिक फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. आयडी नसेल तर आता बँकेत पैसे जमा होणार नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com