

Election Results 2026 Live Updates Across India and Maharashtra Bypolls
esakal
तमिळनाडूमध्ये थलपती विजयच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. सत्ताधारी स्टालिन यांच्या डीएमके पक्षाला पराभवाचा धक्का बसला. दुसऱ्या बाजूला केरळमध्ये डाव्यांची वाताहत झाली असून काँग्रेसनं पुन्हा सत्ता मिळवली. तर भाजपला ३ जागा जिंकता आल्यात. पश्चिम बंगालमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवताना ममता बॅनर्जींना मोठा धक्का दिला आहे. भाजपने आसाममध्येही विजय मिळवला.