

Latur News
esakal
रेणापूर: आंदलगाव (ता. रेणापूर ) येथील गेल्या पाच वर्षांपासून मंजूर असलेला रस्ता अखेर प्रशासनाच्या पुढाकाराने व रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या संमतीने खुला करण्यात आला. या शेतरस्त्याच्या कामाचा तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.