Marathwada Today's Latest News Updates | Breaking Marathwada News Headlines in Marathi - Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada News

Sharad Pawar
संभाजीनगर : भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीचा धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य राज्यघटनेनं दिलं आहे. पण सध्या देशात वेगळचं वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर धर्मांतराच्या घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. देशातील सद्य परिस्थितीत सामाजिक व धार्मिक सौहार्द निर्माण करण्यासाठी संभाजीनगर इथं आयोजित सौहार्द बैठकीत ते बोलत होते. (S
drowned-fil-pic
जालना : शेततळ्यात बुडून तीन मुलांसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना सामनगाव (ता. जालना) येथे मंगळवारी (ता. ६) घडली. मृतांमध्ये दोन सख्खे भ
sharad pawar
संभाजीनगर : केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांचे एकजुटीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पण रा
otp fraud
छत्रपती संभाजीनगर : हॉस्पीटलचा ऑनलाईन संपर्क क्रमांक शोधणे एका सरकारी नोकरदाराला चांगलेच महागात पडले. इंटरनेटवर ऑनलाईन क्रमांक शोधतानाच
animal husbandry
नांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अलिकडे बिनभरवशाचा झाला आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने योजनेच्या माध्यमातून शेतीला पशुसंवर्धनाची जोड देण्यासाठी सहा संकरीत गायी व म्हशींचे वाटप करण्यात येते.
Leader of Opposition Ambadas Danve
छत्रपती संभाजीनगर : महापालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व पीएमसीच्या माध्यमातून ए.जी. कन्सट्रक्शनने रस्त्यांची कामे केली आहे
Milk Rates
छत्रपती संभाजीनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमव
Shaikh Hayaz
करमाड : पाणीपुरवठा विहीरीचा विद्दुत पुरवठा बंद असल्याने रोहित्रावरील (डीपी) फ्यूज टाकत असताना डीपी अंगावर पडून ग्रामपंचायतचा 49 वर्षीय
Leader of Opposition Ambadas Danve
छत्रपती संभाजीनगर : महापालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व पीएमसीच्या माध्यमातून ए.जी. कन्सट्रक्शनने रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला फक्त दंड न ठोठावता काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
Omprakash Rajenimbalkar and Ranajagjitsinha Patil
धाराशिव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajgaj
शाळा
छत्रपती संभाजीनगर : वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांची अपेक्षित किमान ९५ टक्के कमी आधार वैधता झालेल्या शाळांच्या मे महिन्याच्या व
Maramari
छत्रपती संभाजीनगर : सासरवाडीला गेलेल्या जावयाला तिघाजणांनी संगनमत करून लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना दोन जून रोजी सायंकाळी मुकूं
MORE NEWS
Omprakash Rajenimbalkar and Ranajagjitsinha Patil
छत्रपती संभाजीनगर
धाराशिव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajgajitsingh Patil) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. तेरणा प्रकल्पाच्या बंद पाइपलाइनच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हळू आवाजात बोलण्याचा सल्ला ओमराजेंना दिला.
MORE NEWS
Shivprasad Parve
मराठवाडा
करमाड) : बदापुर (ता. अंबड जि. जालना) या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून अगोदर पोलिस उपनिरीक्षक,जिल्हा उपनिबंधक नंतर नायब तहसीलदार आणि आता थेट पोलिस उपअधीक्षक पद मिळविले आहे. शिवप्रसाद नानासाहेब पारवे (30) असे त्या त
MORE NEWS
बेड्या
मराठवाडा
लातूर : घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात घरफोडीचे सात गुन्हे उघड झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रकमेसह ४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर पोलिसांची बीड, अहमदनगरमध्ये कारवाई, सात गुन्हे उघड
MORE NEWS
Water Supply
मराठवाडा
मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झरी तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, सेलू- पाथरी मार्गाच्या रुंदीकरण कामामुळे झरी प्रकल्पाच्या ठिकाणी अपुरा विद्युत पुरवठा होत असल्याने शहराला सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
पाणीपुरवठा करणाऱ्या झरी तलावात मुबलक पाणीसाठा, पण विजेचा अडथळा
MORE NEWS
Santosh Bangar News
मराठवाडा
हिंगोली : जिल्ह्यात आमदार संतोष बांगर यांच्या पाठपुराव्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षात पाच हजार घरकुले मंजूर करण्यात आली. त्यामुळे आदिवासी कुटुंबीयांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
शासनाने शबरी आवास योजनेच्या माध्यमातून आदिवासींना घरकुले देण्याचे प्रयत्न चालवले.
MORE NEWS
शाळा
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांची अपेक्षित किमान ९५ टक्के कमी आधार वैधता झालेल्या शाळांच्या मे महिन्याच्या वेतनाला शिक्षण विभागाने स्थगिती दिली. त्यामुळे अनेक शाळांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये खासगी साडेतीनशेवर शाळांचा समावेश असून, शहरी भागातील अनेक नामांकित शाळा
अशाही काही शाळा आहेत, की ज्यांचा एकही विद्यार्थी आधार वैध झालेला नाही. त्यामुळे या शाळांच्या पटसंख्येवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
MORE NEWS
पाशाभाई पटेल
मराठवाडा
परळी वैजनाथ : संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व पोहनेर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित बांबू लागवड मेळाव्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व पोहनेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड मेळाव्यास पोहनेर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थ
पोहनेर येथे बांबू लागवड मेळावा
MORE NEWS
खासदार हेमंत पाटील
मराठवाडा
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्‍यातील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि मुंबईचे भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे हळद संशोधन केंद्राचे काम अधिक जलद गतीने व गुणवत्तापूर्ण होईल.
हळद संशोधन केंद्राचे काम आता जलद गतीने
MORE NEWS
मंत्री संजय राठोड
मराठवाडा
गेवराई : अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे रविवार (ता.४) रोजी गेवराईच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीचा ताफा संभाजीनगर - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर बंजारा ब्रिगेडच्या वतीने अडविण्यात आला व बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नाचा पाढा त्यांच्या समोर वाचून दाखविण्यात आला.
मारगादेवी तांडा यांच्यासह गेवराई तालुक्यातील अनेक तांड्यांच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवणे तसेच इतर तांड्यांच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवणे,
MORE NEWS
Maramari
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : सासरवाडीला गेलेल्या जावयाला तिघाजणांनी संगनमत करून लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना दोन जून रोजी सायंकाळी मुकूंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात घडली.
अधिक तपास हवालदार प्रभाकर भिडे हे करत आहेत.
MORE NEWS
संत गजानन महाराजांची पालखी
मराठवाडा
सेनगाव : शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी सोमवारी (ता. पाच) मराठवाड्यात दाखल होणार आहे. पालखीसोबत सातशे वारकरी आहेत. पालखीच्या स्वागतासाठी सेनगाव नगरपंचायतीने जय्यत तयारी केली असून रस्त्यांची डागडुजीही केली आहे.
सेनगावात स्वागताची जय्यत तयारी
MORE NEWS
Sambhajinagar Crime
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : लग्नात धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना पाहून तरुणाचे वडील वाचविण्यासाठी धावले असता वडीलांवरही चाकूने वार करण्यात आला. त्याचवेळी तरुणाच्या मामाने ही घटना पाहिली असता ते सोडविण्यास आले असता त्यांच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला.
ही घटना १ जून रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान चौराहा परिसरात घडली.
MORE NEWS
Crime News
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : एका तरुणाने दुसऱ्यावर दोन वर्षापूर्वी चाकूने वार केला, अन् मित्रासोबत दुचाकीवर गेला. मात्र या घटनेत दुचाकीवरील तरुणाचाही सहभाग असावा या संशयावरुन तब्बल दोन वर्षांनी त्यावेळी जखमी झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाने दुचाकीवरील तरुणाचा चाकूने भोसकून खून केला.
दुचाकीवरील तरुणाचा चाकूने भोसकून खून...
MORE NEWS
 पोलिस कोठडी
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरात फिरते गर्भलिंग निदान चालवण्याऱ्या टोळीतील एका वैद्यकिय अधिकाऱ्याला वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (ता. दोन) बेड्या ठोकल्या. सुनिल हरिशचंद्र राजपुत (वय ४४, रा. टी.व्ही. सेंटर रोड) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्याला ५ जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश
वाळूज भागात डॉ. राजपूत हा गरोदर महिलांची अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती
MORE NEWS
Crime News
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : लग्नात (Wedding Ceremony) धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना पाहून तरुणाचे वडील वाचविण्यासाठी धावले असता वडिलांवरही चाकूने वार करण्यात आला.
तरुणाच्या मामाने ही घटना पाहिली असता ते सोडविण्यास आले असता त्यांच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला.
MORE NEWS
Sambhaji nagar
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे सुमारे दोन वर्षापासून मालमत्ताधारकांना बांधकामे नियमित करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे
MORE NEWS
Mumbai Police
छत्रपती संभाजीनगर
वैजापूर : पोलिस भरती प्रकरणात (Police Recruitment Exam) संशयित असलेल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील पोलिसांच्या (Mumbai Police) पथकावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी (ता. २) मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे घडला.
पोलिसांच्या पथकावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार वैजापूर तालुक्यात घडला.
MORE NEWS
Baby
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : अनैतिक संबंधातून बाळाचा (Baby) जन्म झाल्यानंतर बदनामीच्या भितीने अवघ्या चार तासातच बाळाच्या तोंडात बोळा कोंबत चक्क पिशवीत भरुन झाडाझुडपे असलेल्या परिसरात फेकून दिल्याचा प्रकार २५ मेरोजी क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडला होता.
बाळाचे, सदर माता पित्याचे डीएनए जुळणीसाठी नमुने घेण्याचे आदेश दिल्याची माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली.
MORE NEWS
Me Honar Superstar
मराठवाडा
वडीगोद्री : स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर येत्या 10 जून पासून सुरू होत असलेल्या "मी होणार सुपरस्टार" (छोटे उस्ताद ) पर्व 2 या गायनाच्या रियालटी शो मध्ये अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील 10 वर्ष वयाचा चिमुकला संकल्प संभाजी काळे याची निवड झाली आहे.
MORE NEWS
G. Shrikant
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे गेल्या सुमारे दोन वर्षापासून मालमत्ताधारकांना बांधकामे नियमित करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.