Medical Degree : अत्यंत मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने ओमने मिळविली एम.बी.बी.एस. पदवी

बेलगाव येथील ओम लहामगे यांनी एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करून आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव केले उज्ज्वल.
MBBS Degree om lahamage

MBBS Degree om lahamage

sakal

Updated on

- अशोक चांगले

सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील बेलगाव येथील ओम शंकरराव लहामगे यांनी एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करून आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे नातेवाईकनातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com