Crime News : इंडियन ऑइल ’च्या विक्री व्यवस्थापकाची हत्या ;पेट्रोल पंप सील करण्यावरून वाद विकोपास

Indian Oil Manager Dies, Petrol Pump Dispute in Hingoli. वसमत तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोल पंप ताब्यात घेण्याच्या कारवाईदरम्यान वाद झाला. विक्री विभाग व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर खंजरने हल्ला झाल्याची घटना.
Indian Oil Manager Mahesh Shelke Dies After Knife Attack During Petrol Pump Sealing Action in Hingoli

Indian Oil Manager Mahesh Shelke Dies After Knife Attack During Petrol Pump Sealing Action in Hingoli

esakal

Updated on: 

वसमत,: तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोल पंप सील करून ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइल अधिकाऱ्यांसह पेट्रोल पंपचालकाच्या कुटुंबीयांत वाद विकोपास गेल्यानंतर या कंपनीच्या विक्री विभाग व्यवस्थापकाचा खंजरने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. सहा) दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. महेश शेळके असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com