esakal | Latest Aurangabad News in Marathi | Today's Aurangabad Headlines News in Marathi | Aurangabad News in Marathi sakal Newspaper
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19
लासूर स्टेशन (औरंगाबाद): कोरोनाचा आघात एखाद्या कुटुंबावर किती दुर्दैवी ठरू शकतो आणि या मृत्यू तांडवानंतर उर्वरित कुटुंबियांवर हा तडाखा सहन करण्याशिवाय कसलाही पर्याय नसतो तेव्हा हतबलतेने हे धक्के सहन करावे लागतात.अगदी अशीच स्थिती ओढवली आहे लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायतीतील सावंगी (ता.गंगापूर) गावच्या संदीप जगताप यांच्यावर. जगताप कुटुंब या ओढवलेल्या परिस्थितीत धीरोदात्
Pune Rain Update thunderstorm and lightning in in city
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात Aurangabad आज गुरुवारी (ता.१७) साधारण दोन वाजेच्या सुमारास हलकासा पाऊस Light Showers पडला आहे. बुधवारीही सायं
शिवसेनेसमोर एकजुटीचे आव्हान
औरंगाबाद : महापालिकेत Aurangabad शिवसेना-भाजप गेल्या २५ वर्षांपासून मांडीला मांडी लावून बसत होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार
पोलिस हेडकॉन्स्टेबल  प्रभुदास  म्हस्के
खुलताबाद(जि.औरंगाबाद) : येथीव पोलिस कॉलनीत राहणारे प्रभुदास सज्ञानराव म्हस्के (वय 53, रा.सिंदखेडराजा, ह.मु.खुलताबाद) यांनी बुधवारी (ता.
covid 19
औरंगाबाद: कोरोनाला संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असला तरी नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकां
महापालिकेने प्रयोगिक तत्वावर नाल्यावर यंत्रणा बसविली
Aurangabad : नाले सफाई करतांना बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांना नाल्यात उतरावे लागते. हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने प्रयोगिक तत्वावर नाल्
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पंखांना मिळणार बळ
औरंगाबाद : कोरोनाच्या Corona संकटात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. काहींचे आई-वडिलांचे छत्रच हरपले. अशा अनाथ झालेल्या राज्यभरातील मुल
बीबी का मकबरा
औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबादेत गेल्या ७ जूनपासून अनलाॅक प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत व्यवसायांवरील निर्बंध हटविण्यात आले आहे. आता या अनलाॅकचा पुढचा भाग म्हणजे औरंगाबादसह Aurangabad जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी Tourist Places In Aurangabad खुली करण्यात येत आहेत, याबाबत जिल्हाधिकारी सु
साईनाथ चौधरी, सूरज राऊत या तरुण उच्चशिक्षित शेतकऱ्यांनी शेतीपासून दूर जाणाऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
औरंगाबाद
औरंगाबाद : उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे मानले जायचे. पण कालांतराने यात बदल झाला तरी आजही अनेकांना आता शेतीचे महत्त्व पटू लागले आहे. बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण, एका खासगी कंपनीत चांगली नोकरी असतानाही त्यांना शेतीची ओढ बसू देत नव्हती. म्हणून गावी जाऊन त्यांनी शेतीत Agricultur
BAMU News
औरंगाबाद
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील Babasaheb Ambedkar Marathwada University ‘बी. कॉम.’च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना निकालाने धक्काच बसला आहे. इतर विषयात चांगले गुण घेतलेले विद्यार्थी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (आयटी) Computer Application विषयात मात्र सपशेल नापास झाले
वाशीतील व्यापाऱ्यांना ९२ लाखांचा गंडा
औरंगाबाद
औरंगाबाद : सोने Gold घडविण्याच्या कामातून ज्वेलर्स मालकाशी विश्वासाचे नाते तयार झाल्यानंतर एका बड्या कारागिराने तब्बल ८४ तोळे सोने हडप करून ४० लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लालचंद ज्वेलर्स अँड सन्सचे Lalchand Jewellers And Sons उदय सोनी यांच्या तक्रार
covid 19
मराठवाडा
बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असे वाटत असतानाच झपाट्याने खाली उतरलेला आकडा दोनशेच्या खाली आल्यानंतर त्याखाली उतरायला तयार नाही. अलिकडे काही दिवसांपासून दीडशेच्या घरात असलेली कोरोना रुग्णसंख्या कायम आहे. मंगळवारीही (ता. १५) जिल्ह्यात पुन्हा १५७ रुग्णांची नोंद झाल
crime news
औरंगाबाद
औरंगाबाद: हज यात्रेला पाठविण्‍याचा बहाणा करुन कुटुंबाला तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी अलबशीर टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्सच्‍या मालकाला क्रांती चौक पोलिसांनी मंगळवारी (ता.१५) पहाटे अटक केली. अब्बास अली वाहीद अली हाश्‍मी (३८, रा. चांदमारी, नंदनवन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याल
covid 19 testing
औरंगाबाद
औरंगाबाद: कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर गेल्या सोमवार (ता.सात) पासून शहर अनलॉक करण्यात आले. शहर अनलॉक करताना आस्थापना सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतःसह आस्थापनांत काम करणाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR test) करून निगेटीव्ह प्रमाणपत्र बाळगण्यासाठी सात दिवसांची मुदत संपून गेली आहे. यामु
oxygen plant
औरंगाबाद
औरंगाबाद: महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरसाठी (Aurangabad covid 19 condition) उभारल्या जाणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे काम दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एक व जिल्हा प्रशासनाने एक असे दोन ऑक्सिजन प्लांट मंजूर झाले आहेत. यात
इम्तियाज जलील
औरंगाबाद
औरंगाबाद : भगवान रामचा वापर केवळ आपल्या राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी करत असल्याचा टोला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी भाजपसह BJP राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RRS, विश्व हिंदू परिषदेला Vishwa Hindu Parishad लगावला आहे. राम मंदिर Ram Temple उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ
झीरो माइल - मेट्रो कोचमध्ये आनंद लुटताना शाळकरी विद्यार्थी.
औरंगाबाद
औरंगाबाद : दहावी Secondary School Certificate किंवा बारावीची परीक्षा Higher Secondary Certificate Examination देण्याचा अनुभव वेगळाच असतो. परीक्षा दिल्यानंतर निकालाची उत्सुकता असते. यश मिळाल्यानंतर आप्त नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो. यंदा कोरोनामुळे या कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेता आल
00accident_86_29.jpg
औरंगाबाद
वाळूज (जि.औरंगाबाद) : भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा चिरडून जागीच मृत्यू, तर एक जण जखमी झाला. हा अपघात वाळूज Waluj येथील कामगार चौकात सोमवारी (ता.१४) दुपारी झाला. अपघातातील शेख फिरोज हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकाकडून
sandipan bhumare
औरंगाबाद
औरंगाबाद: पैठण एमआयडीसीत उद्योगांसाठी भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत. मात्र काही भुखंडावर अद्याप उद्योग सुरू करण्यात आलेले नाहीत. विनावापर असलेल्या भूखंडांबाबत तातडीने कारवाईचे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumare) यांनी दिले. जिल्हाधिकारी का
चीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी!
औरंगाबाद
औरंगाबाद : कोरोना Corona महामारीची दुसरी लाट आता ओसरत आहे. शनिवारी (ता.१२) शहरात फक्त १५ रुग्ण आढळले. तरीपण प्रशासनाकडून तिसरी लाट थोपवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या सुरूच ठेवण्यात आल्या आहेत. विविध पथके व आरोग्य केद्रांच्या माध्यमातून रोज तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहे
00accident_86_29.jpg
औरंगाबाद
औरंगाबाद : दुचाकीवर ट्रिपलसीट जाणाऱ्या तिघांना वाहनाने दिलेल्या धडकेत जाधववाडीतील पिता, विवाहित मुलीचा जागीच मृत्यू, तर एक नातेवाईक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता.१३) सकाळी अकराच्या सुमारास दौलताबाद घाटातील Daultabad Ghat इको बटालियन कार्यालयाजवळ घडला. यातील जखमीवर शासकीय वैद्यकीय र
शेतकरी रमेश अंबादास पोफळे
औरंगाबाद
करमाड (जि.औरंगाबाद) : हिवरा (ता.औरंगाबाद) Aurangabad येथील रमेश अंबादास पोफळे (वय ४०) या अल्पभुधारक शेतकऱ्याने रविवारी (ता.१३) पहाटे शेतातील झाडाला गळफास Farmer Suicide लाऊन घेत आत्महत्या केली. खासगी वाहनावर ड्रायव्हरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रमेशचे लॉकडाऊनमुळे Lock Down मा
Vinayak Mete
औरंगाबाद
औरंगाबाद : मराठा आरक्षण Maratha Reservation रद्द केले. त्यानंतर राज्य सरकारकडून Maharashtra Government कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्ट्या मराठा समाजाच्या हिताचे एकही पाऊल दीड महिना झाला तरी उचलले नाही. सरकारची निष्क्रियता पूर्ण मराठा समाजाच्या मुळावर आलेले आहे. याचा संताप संपूर्ण राज्यात तरुण
औरंगाबाद : ऑरिक सिटीच्या मुख्य इमारतीत डिझाइनची पाहणी करताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते आदी.
औरंगाबाद
औरंगाबाद : डीएमआयसी DMIC, ऑरिक सिटीमुळे Auric (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) शेंद्रा-बिडकीनचे Shendra-Bidkin रूप बदलले आहे. देशातील सर्वांत वेगाने प्रगती झालेला हा भाग आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हे चित्र आमूलाग्र बदलणार आहे. शेंद्रा-बिडकीन हा भाग आता महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. तथापि,
rte
औरंगबाद
औरंगाबाद: जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ जागांसाठी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ७ एप्रिलरोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरटीई (RTE admission) लकी ड्रॉ काढण्यात आला होता. कोरोनामुळे ही प्रक्रिया रखडली होती. मात्र, एक जूनला लॉकडाऊन उघडल्यानंतर शुक्
high court
औरंगाबाद
औरंगाबाद: म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या आणि त्यावर उपचारासाठी आवश्यक अँफोटेरीसीन बी इंजेक्शनचा अपुरा पुरवठा लक्षात घेता, उपचारासाठी आवश्यक औषधांच्या १० ते १५ जूनदरम्यान करण्यात आलेल्या वाढीव पुरवठ्यासंदर्भात केंद्र शासनाने निवेदन सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाब
कोरोना मुक्तीकडे नांदेडची वाटचाल
औरंगाबाद
औरंगाबाद : कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेवरून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. यावर पालकमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांनी संभाव्य धोका पाहता संबंधित सर्व यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिका