Hingoli News: अपर तहसील कार्यालयामुळे ४१ गावांना िदलासा ; बोरीत मिळणार ‘महसूल’शी संबंधित दाखले, बोरी, दुधगाव महसूल मंडळाचा समावेश

Benefits for 41 Villages and Residents: बोरी गावात नवीन अपर तहसील कार्यालय मंजूर; बोरी व दुधगाव महसूल मंडळातील ४१ गावांचे नागरिक आता उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले तसेच इतर महसूल कामांसाठी जिंतूरला जाण्याची गरज राहणार नाही.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

बोरी: जिंतूर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व सतरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या बोरी गावासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत अपर तहसील कार्यालय मंजूर केले आहे. त्यामुळे बोरी व दुधगाव महसूल मंडळातील ४१ गावांतील नागरीकांची मोठी सोय होणार आहे. या दोन मंडळांच्या गावांतील नागरीकांचा जिंतूरला जाण्याचा त्रास वाचणार असून वेळेचीही बचत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com