Shivana Encroachment Crime : बुलडाणा राज्यमार्गाने घेतला मोकळा श्वास! शिवन्यातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण हटाव पथकाची धडक कारवाई

अजिंठा- बुलडाणा मार्गावरिल सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.
Shivana Encroachment Crime

Shivana Encroachment Crime

sakal

Updated on: 

शिवना - सिल्लोड तालुक्यातील शिवना येथिल मुख्य बाजारपेठेतुन जाणाऱ्या व चार वर्षांपूर्वी केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे कार्यालयाअंतर्गत बांधण्यात आलेल्या (राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ७५३- ई) या अजिंठा- बुलडाणा मार्गावरिल सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण गुरुवारी (ता. सात) पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com