Hingoli News: ई-पीकच्या नोंदींची होणार पडताळणी;पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

E-Peak Crop Verification: हिंगोलीत ई-पीक नोंदींची पडताळणी करून पारदर्शकता वाढवण्याचे प्रशासनाचे पाऊल. ग्राम, तालुका स्तरावर नोंदी तपासून चुका टाळल्या जातील. शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली:  पीकपाहणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी महसूल विभागाने पाऊल उचलले आहे. नोंदीतून येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आणि त्यातील चुका पुन्हा होऊ नये, यासाठी आता ई-पीक पाहणीअंतर्गत करण्यात आलेल्या नोंदीची पडताळणी करण्यात येणार आहे.

सर्व नोंदीची पडताळणी झाल्यावरच पुढील कार्यवाही होणार आहे. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली असून, डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्पांतर्गत आता पीक नोंदणी तपासली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com