

Farmer Loan Waiver Scheme KYC Portal Issues Create Long Queues at Seva Kendras Across Maharashtra
esakal
महेश रोडे
निल्लोड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, संबंधित पोर्टल अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.