Ambadas Danve : खड्डेमय गंगापूर-कायगाव रस्त्यामुळे नागरिक त्रस्त, वारंवार अपघात होऊनही दुरुस्ती नाही; अंबादास दानवेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या कामाची मागणी

Gangapur Kaigaon Road Condition : गंगापूर ते कायगाव टोका राज्य महामार्गावरील अकरा किलोमीटर रस्त्यावर हजारो खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून अपघातांचा धोका वाढला आहे. अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
Gangapur Kaigaon Road Condition

Gangapur Kaigaon Road Condition

Sakal
Updated on: 

रामेश्वर अमृते.

गंगापूर : गंगापूर ते कायगाव टोका या राज्य महामार्ग क्रमांक ३९ वरील ११ किलोमीटर रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. या रस्त्यावर हजारो खड्डे पडल्याने, व रस्त्यावरील धुळीने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना अपघातात जीवही गमवावा लागला आहे.

Loading content, please wait...