Ganja Farm Seized
sakal
चित्तेपिपंळगाव - कचनेर, ता. संभाजीनगर परिसरातील कचनेर तांडा नं. ५ येथील डोंगर माथ्यावरील शेतात गांजाची लागवड झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी गुरुवार ता. ८ रोजी सकाळी सात वाजता केलेल्या कारवाईत गांजाची तब्बल २४१ लहान-मोठी झाडे जप्त केली आहे.