Beed Heatwave : बीडमध्ये उन्हाचा तडाखा वाढला घ्या काळजी; पारा ३९ अंशांवर, रस्त्यांवर शुकशुकाट

Maharashtra Weather : बीड जिल्ह्यात तापमान पुन्हा ३९ अंशांवर पोचले असून उकाड्याचा तडाखा वाढला आहे. आरोग्य विभागाने उष्माघातासाठी विशेष कक्ष तयार केला आहे.
Beed Heatwave
Beed Heatwavesakal
Updated on

बीड : तीन दिवस ढगाळ वातावरणासह काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमानाचा पारा काही दिवस ४० अंशांवर पोचत असल्याने १२ वाजेच्या दरम्यान मुख्य चौक, रस्ते आणि बाजारपेठांतही शुकशुकाट दिसत आहे. आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com