Hingoli News: आंबा उत्पादकांच्या मनात धाकधूक; कैऱ्यांनी बहरली झाडे; सतावतेय चिंता अवकाळीची

Heavy Flowering Turns into Full Bloom: हयातनगरमध्ये आंब्याच्या झाडांवर कैऱ्यांचा प्रचंड भार; उत्पादकांना धाकधूक, अवकाळी वादळी वाऱ्याची भीती.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हयातनगर: यंदा निसर्गाच्या लहरीपणावर मात करत परिसरात आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्या लगडल्या आहेत. हिरव्यागार कैऱ्यांनी झाडे अक्षरशः बहरली असून, उत्पादक सुखावले आहेत. मात्र, या आनंदावर अवकाळीचे सावट असल्याने मनात धाकधूकही कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com