Beed News: उसामध्ये शुगर फ्री गहू, मकाचा यशस्वी प्रयोग; गाढे पिंपळगावच्या शेतकऱ्याला अडीच लाखांचे उत्पन्न; आधी घेतले प्रशिक्षण

Sugar-Free Wheat and Maize Grown in Sugarcane Field: परळी तालुक्यातील शेतकऱ्याने उसामध्ये आंतरपीक पद्धतीने शुगर फ्री गहू व मका घेऊन अडीच लाखांचे उत्पन्न मिळवले.
Beed News

Beed News

esakal

Updated on

सिरसाळा: परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण राडकर व मुलगा गोवर्धन लक्ष्मण राडकर यांनी शेतीत नवीन प्रयोग करत ‘शुगर फ्री’ गव्हाचे उत्पादन घेतले. ऊस पिकामध्ये अंतर्गत पीक पद्धतीचा अवलंब करून त्यांनी अडीच लाखांचे उत्पन्न मिळविले असून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे, याचा आदर्श नमुना त्यांनी दाखविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com