

Maharashtra Kannad Farmer Dies by endlife as Drought Damages Maize and Cotton Crops and Debt Pressure Rises
esakal
कन्नड: तालुक्यातील गव्हाली तांडा येथील ६० वर्षीय शेतकरी विठ्ठल घुमा चव्हाण यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीच्या विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना गुरुवारी (ता. ८) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.