Latur News: सत्तर वर्षांच्या आजीबाईंचा चेहरा आनंदाने फुलला; शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयात मेंदूतील ॲन्युरिझमवर यशस्वी शस्त्रक्रिया

Latur aneurysm surgery: लातूर शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयात ७० वर्षांच्या आजीबाईंच्या मेंदूत अत्यंत गुंतागुंतीच्या ॲन्युरिझमवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: डोकेदुखी, उलट्या आणि अचानक शुद्ध हरपणे अशा गंभीर तक्रारींसह ७० वर्षांच्या आजीबाई विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयात दाखल झाल्या. येथील डॉक्टरांनी मेंदूतील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या ॲन्युरिझम या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून आजीबाईंचे प्राण वाचविले. या यशस्वी उपचारामुळे शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सुविधा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com